आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल आज पाच रुपयांपर्यंत महागणे शक्य, PF वर सरकारचा यूटर्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेट्रोल डिझेलचेदर शनिवारी 5 रुपयांपर्यंत वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठ्या तेजीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या हा निर्णय घेऊ शकतात. 15 दिवसांपूर्वीच्या पुनर्विलोकनावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 43 डॉलर प्रति बॅरल होते. आता ते 48 डॉलर प्रति बॅरल झाले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, पीएफचा तुमच्या फायद्याचा निर्णय
बातम्या आणखी आहेत...