आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल १ रु., डिझेलवर १.५० रु.उत्पादन शुल्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारने या महिन्यात तिसऱ्यांदा उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. पेट्रोलवर लिटरमागे १ रुपया, तर डिझेलवर दीड रुपयाची वाढ केली. तथापि, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत. शुल्कवाढीचा बोजा कंपन्या सहन करतील.