आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैपासून पेट्रोल सहा रुपयांनी झाले महाग; डिझेल 3.67 ने वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जुलैपासून आतापर्यंत ६ रुपये वाढीसह पेट्रोल तीन वर्षांत सर्वात महाग झाले. रविवारी पेट्रोलचा भाव  ६९.०४ रुपये होता. डिझेलचा भाव ३.६७ रुपये वाढून ५७.०३ रुपयांपर्यंत पोहोचला. तेल कंपन्यांनी जूनमध्ये महिन्याच्या एक व १६ तारखेस पेट्रोल-डिझेल दरांचा आढावा घेण्याचे धोरण संपुष्टात आणत  दैनंदिन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या दरात तत्काळ बदल होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...