आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP: पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेलेल्या महिलेकडून करून घेतली मसाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदोई - हरदोईच्या शहर कोतवालीमध्ये तैनात असलेल्या पोलिस इ्सपेक्टरने केलेल्या कृत्यामुळे त्याच्या निलंबनाची मागणी होत आहे. संजय यादव नाव असलेल्या या पोलिस इन्सपेक्टरने तक्रार करण्यासाठी आलेल्या एका महिलेलाच मसाज करायला लावल्याचे समोर आले आहे. मसाज करून घेत असल्याचा या पोलिस इन्सपेक्टरचा फोटो समोर आला आहे.

ही महिला तिची काहीतरी तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेली होती, पण इन्पेक्टरने तिची तक्रार घेण्यापूर्वी तिच्याकडून मसाज करून घेतली. या इन्सपेक्टरच्या विरोधात अनेक समाजसेवी आणि महिला संघटनांनी हल्ला चढवला आहे. उत्तर प्रदेशपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या हरदोई याठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकारानंतर या पोलिसाच्या पुतळ्याचे दहन करून त्याच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, पोलिसांनी काय दिले स्पष्टीकरण.. त्या महिलेचा पतीही होता सोबत..


Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...