आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographs Of British India Captued By French Painter George Gaste

100 वर्षांपूर्वी असा दिसत होता आपला भारत, क्लिक करा भूतकाळात जा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - फ्रेंच फोटोग्राफर जॉर्ज गास्‍ते यांनी स्‍वातंत्र्यपूर्वकाळात 1905 ते 1910 या पाच वर्षांमध्‍ये भारत भ्रमंती करून भारताचे तत्‍कालीन जनजीवन आपल्‍या कॅमे-यात कैद केले होते. ते खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

कोण होते जॉर्ज गास्ते
जॉर्ज गास्ते चित्रकार होते. त्‍यांनी भारतातील ग्वालियर, बनारस, मदुराई , आग्रा येथे जावून चित्र काढले. त्‍यांनी ताजमहल अप्रतिमपणे कॅनव्‍हॉसव टिपला. त्‍यांची काढलेली छायाचित्रे फोटो सारखी वाटत असत.
भारतातच झाला मृत्‍यू
जॉर्ज गास्ते पाच वर्ष भारतात राहिले. खूप सारे चित्रं रेखाटली. भारतातील कित्‍येक क्षण कॅमे-यात कैद केले. शेवटी त्‍यांचा मृत्‍यूही भारतातच झाला. त्‍यांचे भारतावर खूप प्रेम होते. येथील संस्‍कृती त्‍यांना प्रिय होती.

पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍वातंत्रयपूर्व भारताची छायाचित्रे...