आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी भारतातून यूरोपात गेले हे बंजारे, आज जगतात अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातून अनेक लोक विदेशात गेले आणि तिथेलच झाले आहेत. असाच एक समाज आहे जो यूरोपात राहातो ज्याचे भारतासोबत कनेक्शन आहे. यूरोपातील हा समाज तेथील मायनॉरिटी ग्रुप म्हणून ओळखला जातो त्यांना रोमा समाज म्हटले जाते. या समुदायाचे जवळपास एक कोटी लोक यूरोपात राहात आहेत. ही जमात कायम फिरस्ती असल्याने त्यांना जिप्सी ही देखील म्हटले जाते. ते संपूर्ण यूरोपात पाहायला मिळतात.

भारतातून गेले होते यूरोपात
>> रोमा समुदाय भारताशी संबंधीत असल्याचे नुकतेच 'करंट बायोलॉजी' नावाच्या नियतकालिकाने केलेल्या संशोधनातूही सिद्ध झाले आहे.
>> ते भारतातील उत्तर आणि उत्तर पश्चिम परिसराशी संबंधीत लोक आहेत.
>> ते 1500 वर्षांपूर्वी इराणमध्ये पोहोचले होते, त्यानंतर 15 व्या शतकात इराणमार्गे यूरोपात गेले.
>> सध्या त्यांची यूरोपातील संख्या एक कोटींच्या आसपास आहे.
>> मात्र ते संपूर्ण यूरोपात पसरलेले असल्यामुळे त्यांचे डाटा कलेक्शन सोपे नाही.
>> शेकडो वर्षांपासून यूरोपात राहात असताना आजही त्यांच्यासोबत भेदभाव होतो.
यूरोपात कुठे आहे हा समूदाय
सेंट्रल आणि इस्टर्न यूरोपातील बुल्गेरिया, युगोस्लाव्हिया, मॅसेडोनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, सर्बिया आणि हंगेरी या भागात रोमा समुदायाचे लोक आढळून येतात.
पुढील स्लाइडमध्ये
>> नाझी काळात मोठा अन्याय सहन केला
>> बालविवाह सामान्य बाब
>> वेगवेगळ्या धर्मांशी यांचे नाते
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...