आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलाश खेर, बाबूल सुप्रियो, मनोज तिवारींच्या गाण्यावर रामदेव बाबांचा Dancing Yoga

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगा करताना व्यंकय्या नायडू आणि रामदेव बाबा - Divya Marathi
योगा करताना व्यंकय्या नायडू आणि रामदेव बाबा
नवी दिल्ली - इंटरनेशनल योग दिनापूर्वी (21 जून) रविवार को राजपथावर कार्यक्रमाची फुलड्रेस रिहर्सल करण्यात आली. यावेळी योगगुरू रामदेव बाबा आणि दिल्लीचे भाजपचे सर्व खासदार, अधिकारी आणि मोदींने अनेक मंत्रीही उपस्थित होते. योगदिनाचा मुख्य सोहळा चंदिगड येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या सोहळ्याला उपस्थित असतील. रविवारी दिल्लीत झालेल्या रिहर्सलसाठी रामदेव बाबांबरोबरच कैलास खेर यांच्यासह भाजपचे गायक नेते बाबूल सुप्रियो आणि मनोज तिवारी यांचीही उपस्थिती होती. त्याच्या गाण्यांच्या तालावर रामदेव बाबा यांनी उपस्थितांचा योगाभ्यास घेतला.

57 मंत्री करणार योगा
- योग दिनाच्या निमित्ताने मोदींच्या मंत्रिमंडळातील 57 मंत्री देशभरात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.
- यूपीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांत मोदींच्या मंत्रिमंडळातील 10 मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असतील.
- अरुण जेटली, मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारमण आणि मनेका गांधी हे उत्तर प्रदेशातील सोहळ्यात उपस्थित राहतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रविवारी झालेल्या योग दिनाच्या सोहळ्याच्या रिहर्सलचे PHOTOS

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...