आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नववधुने परिधान केली होती 17 कोटींची साडी; पाहा, कसा पार पडला शाही विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीनंतरही कर्नाटकचे कोट्याधीश नेते जे. रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हीचा शाही विवाह थाटात पार पडला. 16 नोव्हेंबरला झालेल्या या रॉयल वेडिंगवर 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे नववधुने 17 कोटी रुपयांची साडी परिधान केली होती. विवाह समारंभात 50 हजारांहून जास्त पाहुणे उपस्थित होते.

आम्ही आपल्यासाठी या रॉयल वेडिंगचे काही फोटोज घेऊन आलो आहे.

ब्राझीलहून आले होते डान्सर्स, तीन हजार सिक्युरिटी गार्ड्स तैनात....
- बंगळुरु येथील पॅलेस ग्राउंडवर हा शाही विवाह पार पडला. विवाहात डान्स करण्‍यासाठी खास ब्राझीलहून डान्सर्स बोलवण्यात आले होते. विवाह मंडपात तीन हजारांहून जास्त बाउंसर्स आणि सिक्युरिटी गार्ड्स तैनात करण्यात आले होते.
- विवाह मंडपात येण्यासाठी पाहुण्यासाठी गेटवर 40 लक्झरी बैलगाड्या तैनात ठेवल्या होत्या.
- बॉलीवुडमधील आर्ट डायरेक्टर विजयनगर स्टाइलच्या मंदिरांचे अनेक सेट्‍स तयार केले होते. ते पाहुण्यासमोर सादर करण्यात आले.
पुढील स्लाइडवर वाचा, नववधुने परिधान केली होती 17 कोटींची साडी....
बातम्या आणखी आहेत...