आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Republic Day राजपथावर प्रथमच वीरांगणांचे संचलन, पाहा परेडचे Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर भव्य दिव्य सोहळ्यात भारताच्या लष्करी सामर्थ्याचे सादरीकरण करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची उपस्थिती हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे. लष्कराच्या तिन्ही दलाच्या विविध तुकड्यांनी याठिकाणी संचलन केले. यावर्षी प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या संचलनामध्ये महिलांच्या तुकड्यांनी सहभाग घेतला होता. या महिलांच्या तुकड्या संचलनासाठी आल्या तेव्हा नागरिकांनी जल्लोष करत या महिलांचे स्वागत केले. तसेच लष्कराच्या माजी वीर अधिकार्‍यांनीही याठिकाणी संचलनात सहभाग नोंदवला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लष्कराच्या तिन्ही दलांच्या संचलनाचे PHOTO
फोटो सौजन्य - डीडी नॅशनल