आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छायाचित्रातून पाहा, युद्धासाठी कसे तयार होतात पाकिस्तानी सैनिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताकडे 12 लाखांपेक्षा जास्त सैन्य आहे आणि पाकिस्तानकडे त्याचे अर्धेही नाही. तरीही युद्ध तज्ज्ञांचे मत आहे, की पाकिस्तानी सैनिकांचे मनोबल भारतीयांच्या तुलनेत जास्त असते. त्याचे कारण त्यांच्या सैन्य अधिकारा-यांना लष्करी कारवाईवेळी स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. नुकतेच पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने (एसएसजी) भारताच्या पाच सैनिकांची हत्या केली. त्यानंतरही पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच आहे.

पाकिस्तानी सैन्यातील एसएसजी ही स्वतंत्र कमांडो डिव्हिजन आहे. डोंगर द-यात, पर्वतांवर आणि वाळवंटात युद्ध करण्याचे त्यांना प्रशिक्षण दिलेले असते. पाकिस्तानच्या लष्करात अशा सात बटालियन आहेत. यातील पहिली बटालियन 1954 मध्ये तयार केली गेली आहे. पाकिस्तानला युद्धासाठीही अत्याधुनिक हत्यारे चीनकडून मिळतात. पुढील स्लाइडमध्ये त्यांची छायाचित्रे दिली आहेत.

पाकिस्तानच्या सैनिकांचे कठोर प्रशिक्षण देखील महत्त्वपूर्ण मानले जाते. पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाकिस्तानी लष्कराची तयारी.