आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi And Ambani In The Race Of Person Of The Year

पर्सन ऑफ द इअरच्या शर्यतीत माेदी, अंबानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- न्यूयॉर्क टाइम्स मॅगजीनच्या पर्सन ऑफ द इअर २०१५ च्या शर्यतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिलायंस उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि गुगलचे सीईओ संदर पीचाई यांचा समावेश आहे. या पदाच्या दावेदारीत ५८ नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या शर्यतीत मोदींसह ओबामा, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांसह दहशदवादी संघटना आयएसआयएसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी याचादेखील समावेश करण्यात आला आहे.