नवी दिल्ली- प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे भारत भेटीवर येत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा 27 जानेवारीला रेडिओवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून भारतीय जनतेशी संयुक्तपणे संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी '
ट्विटर'द्वारे या कार्यक्रमाची माहिती दिली. 'मन की बात, या विशेष कार्यक्रमाला 'मन की बात, साथ साथ' असे शीर्षक देण्यात आले आहे.
बराक ओबामांचे 25 तारखेला दिल्लीत आगमन होणार आहे. ओबामांच्या भारत भेटीवर येत असल्याने भारत-अमेरिकेतील संबंध आणखी दृढ होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, ....तर पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण होणार?