आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: PM नरेंद्र मोदींची ऑटोमॅटिक कार, अत्याधुनिक शस्त्रास्त्राने अद्ययावत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुलेट प्रूफ कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोदींनी नऊ मे रोजी छत्तीसगडचा दौरा केला. मोदींची बुलेट प्रूफ सुपर कार दिल्लीला परत न पाठवल्यामुळे बिलासपूर रेल्वे विभागाचे चीफ पार्सल सुपरवायझर डी.के.चंदा यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांची बुलेट प्रूफ कार फुल्ली ऑटोमॅटिक आहे. विशेष म्हणजे ही कार अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी अद्ययावत आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला नरेंद्र मोदींचे सुरक्षा कवच असलेल्या सुपर कार‍ची माहिती देणार आहोत. कारमध्ये कोणत्या सुविधा आहेत. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 'कॅडिलेक' आणि नरेंद्र मोदींची सुपर कारमध्ये काय फरक आहे, याविषयी माहिती देणार आहोत.
फीचर्स
बराक ओबामांची कार
नरेंद्र मोदींची कार
मॉडेल
द बीस्ट-लीमो
बीएमडब्ल्यू-7 सीरिज 760Liसिक्युरिटी एडिशन
निर्माता
जनरल मोटर्स
बीएमडब्ल्यू
मॉडेल टाइप
कस्टम मेड
स्पेशल सिक्युरिटी एडिशन
इंजिन
8000 सीसी (अनुमानित)
5972 सीसी
पॉवर
800 बीएचपी (अनुमानित)
544 बीएचपी
फ्यूल टाइप
डिझेल
पेट्रोल
मायलेज
3.4 किमी/लीटर
4.5-7.46किमी/लीटर
किंमत
आठ कोटी
पाच कोटी
फ्यूल टँक
फायर प्रूफ
फायर प्रूफ
कम्युनिकेशन
सेटेलाइट
सेटेलाइट
ट्रॅकिंग
जीपीएस
जीपीएस
टायर
रन फ्लॅट टायर
रन फ्लॅट टायर
ग्लास
5 इंच
3 इंच
स्पीड
ताशी 150 किमी
ताशी 210 किमी
0-100 किमी/तास
15 सेकंद
6.1 सेकंद
वजन
8 टन
3.5 टन
लांबी
18 फूट
17.3 फूट
आसन क्षमता
ड्रायव्हर सह 7 लोक
ड्रायव्हरसह पाच लोक

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ओबामांच्या 'कॅडिलेक' पेक्षा किती वेगळी आहे मोदींची सुपरकार...