आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

19 नवे चेहरे; 5 मंत्र्यांना नारळ, जाणून घ्या मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांबाबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य मंत्रिपदाची शपथ घेताना रिपाइंचे नेते रामदास आठवले - Divya Marathi
राज्य मंत्रिपदाची शपथ घेताना रिपाइंचे नेते रामदास आठवले
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंगळवारी 19 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्‍यात आला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 19 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात पाच एसटी, दोन अल्पसंख्यांक आणि दोन महिलांचा समावेश करण्‍यात आला. प्रकाश जावडेकरांना प्रमोशन म‍िळाले असून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, टीम मोदीमधील नवे चेहरे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...