आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदी'च Modi: सोशल साइट्सवर अवतरले असे मजेदार CARTOONS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. आफ्रिकी देशांच्या दौऱ्यात ते वेगवेगळ्या देशातील नेत्यांना भेटत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर कुठून कौतूकाचा वर्षाव होत आहे तर काही जणांकडून टीकाही होत आहे. हे सर्व सोशल मीडियावर थेट पाहायलाही मिळत आहे.
मोदींच्या दौऱ्यानिमित्त आम्ही असेच मजेदार कार्टून्स घेऊन आलो आहोत जे सोशल साइट्स आणि व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियावर शेअर होणारे कार्टून्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...