नवी दिल्ली- पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या एका 'ट्विट'ला 'गोल्डन ट्विट 2014' चा किताब मिळाला आहे. मोदींनी सुपरस्टार रजनीकांत याला मागे टाकले आहे. सर्वाधिक रिट्विटसाठी 'गोल्डन ट्विट 2014' हा किताब दिला जातो.
'टि्वटर इंडिया'द्वारा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी 16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर 'India has won! भारत माता की जय! अच्छे दिन आनेवाले है' असे ट्विट केले होते. मोदीनी केलेले ट्विट सुमारे 70 हजार 513 लोकांनी रिट्विट केले होते. याच ट्विटला 'गोल्डन ट्विट 2014' हा किताब मिळाला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अभिनेता सलमान खान दुसर्या क्रमांकावर