आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसभरातील अप्रिय घटनांनतर राष्ट्रपती म्हणाले - सहिष्णुता संपलीय का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी दिवसभर काही अप्रिय घटना घडल्या. संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वक्तव्य आले. ‘भारतातील लोकांत सहिष्णुता आणि विरोधी सूर सहन करण्याची क्षमता संपली आहे का,’ असा प्रश्न त्यांनी विचारला. आपल्या शक्तीचा वापर समाजातील आसुरी शक्तींविरोधात करावा, असे ते म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, असभ्यता आणि असहनशीलतेच्या सोमवारी घडलेल्या दोन घटना...