आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prasad Yadav Daughter Ring Ceremony In Delhi Shakuntla Farm

Inside Photos: लालूचीं मूलगी- मुलायमच्‍या नातवाचा साखरपूड्याला दिल्लीत जमले दिग्‍गज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील दोन दिग्गज यादव राजकारणासोबतच कौटुंबिक नात्यातही बांधले गेले आहेत. लालूप्रसाद यादव यांची धाकटी मुलगी राजलक्ष्मी आणि मुलायमसिंहांच्या भावाचा नातू तेजप्रताप यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम मंगळवारी दिल्लीच्‍या शकुंतला फार्म हाउसमध्‍ये पार पडला.
मुलायमसिंहांच्‍या भावाचा नातू तेजप्रताप हे मैनपुरी येथील खासदार आहेत. या नविन नात्‍यामुळे दोन राजकीय यादव घराण्‍यात जवळीक निर्माण झाली आहे. साखरपुड्याच्‍या कार्यक्रमासाठी दिल्लीतील शकुंतला फार्म हाऊसध्‍ये यादव परिवार आणि राजकीय पुढा-यांची रेजचेल पाहायला मिळाली. साखरपुड्याचा कार्यक्रम उत्‍सहात पार पडला. विविध पाहून्‍यांचे स्‍वागत यूपीचे मुख्‍यमंत्री अखीलेश यादव स्‍वत: करत होते.
पुढील स्‍लाईडवर पाहा लालू-मुलायम यांच्‍या नव्‍या नात्‍याचा भव्‍य सोहळा...