आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Pranab Mukherjee \'At Home\' Reception To Mark The 68th Independence Day

विशेष भोजनासाठी राष्‍ट्रपती भवनात राजकीय दिग्‍गजांची मांदियाळी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
68 व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीमध्‍ये राष्‍ट्रपती भवनात राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍यातर्फे विशेष भोजनाचे आयोजन करण्‍यात आले.
विशेष भोजनासाठी देशभरातील दिग्गज नेत्‍यांची उपस्थिती पाहायला मिळाली.या निमित्ताने राष्‍ट्रपती भवनाच्‍या लॉनवन आलेल्‍या दिग्गजांना पाहण्‍यासाठी दिल्लीकरांची वर्दळ राष्‍ट्रपती भवनाच्‍या समोर दिसत होती. राजकीय आरोप-प्रत्‍यारोप करणारे सर्व राजकीय दिग्‍गज सोबत भोजन करताना पाहायला मिळाले. या कार्यक्रमात माजी पतंप्रधान मनमोहन सिंग त्‍यांची पत्‍नी गुरशरण यांची उपस्थिती होती. कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी, लोकसभा अध्‍यक्ष सुमित्रा महाजन, गृहमंत्री राजनाथ सिंग, वित्तमंत्री अरूण जेटली, भाजपचे वरष्ठि नेते लाल कृष्‍ण आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली.
पुढील स्‍लाईडवर पाहा दिग्‍गजांची फोटो...