आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मतमोजणी: सेंट्रल हाॅलमध्ये नव्या राष्ट्रपतींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी झालेल्या मतदानानंतर गुरुवारी ११ वाजेपासून  मतमोजणी सुरू हाेईल. सायंकाळी पाचपर्यंत निकाल जाहीर हाेईल. संसद भवनातील सेंट्रल हाॅलमध्ये नव्या राष्ट्रपतींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून नवा लाल गालिचा अंथरण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...