आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prez, PM Pays Respect At Rajghat, A Memorial To Mahatma Gandhi

PHOTO : हुतात्मा दिनी राजघाटावर मान्यवरांचे राष्ट्रपित्याला वंदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मान्यवरांनी राजघाटावर जाऊन बापूंना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह मान्यवरांनी राजघाटावर जाऊन गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. महात्मा गांधींची आजच्याच दिवशी हत्या झाली होती. देशभरात हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. लष्कराच्या तिन्ही दलांच्या वतीनेही महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लष्कराच्या बँडने याठिकाणी सादरीकरण केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राजघाटावरील PHOTO