आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi To Visit The US On June 7 And 8

प्रथमच ओबामांचे स्टेट गेस्ट असतील मोदी, अमेरिकी संसदेला करणार संबोधित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी तीनवेळा अमेरिकेला गेले आहेत. प्रत्येकवेळी यूएनसारख्या बैठकांना ते उपस्थित होते. प्रथमच त्यांचा दौरा द्विपक्षीय संबंधांवर फोकस आहे. - Divya Marathi
मोदी तीनवेळा अमेरिकेला गेले आहेत. प्रत्येकवेळी यूएनसारख्या बैठकांना ते उपस्थित होते. प्रथमच त्यांचा दौरा द्विपक्षीय संबंधांवर फोकस आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 7-8 जूनला अमेरिकेला जाणार आहेत. दोन वर्षांत हा त्यांचा चौथा अमेरिका दौरा असेल. हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. कारण यात फक्त द्विपक्ष संबंधांबद्दल चर्चा होणार आहे. प्रथमच मोदी तिथे स्टेट व्हिजिट करणार आहेत. याआधी यूपीए सरकारमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी असा दौरा केला होता.

पहिले कारण
- मोदींची अमेरिकेतील ही पहिली स्टेट व्हिजिट आहे.
- याआधी प्रत्येकवेळी ते इतर कार्यक्रमांसाठी अमेरिकेला गेले होते.
- अशी मानले जाते की अमेरिका आशियावर जास्त फोकस करत आहे.
- मोदींच्या दौऱ्यात भारताच्या लुक इस्ट पॉलिसीवर चर्चा होईल.

दुसरे कारण
- मोदी प्रथमच अमेरिकेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करतील. हे सर्वात महत्त्वाचे आहे.
- हाऊस ऑफ रिप्रेजिंटेटिव्हच्या परराष्ट्र व्यवहार समितीसमोर डेमोक्रॅटिक सदस्य एलियट एंगेल यांनी मंगळवारी स्पिकर पॉल रेयाना यांच्यासमोर मोदींना निमंत्रण देण्यासाठीचे पत्र दिले.
- समितीचे चेअरमन अॅड रोयसे यावर स्वाक्षरी करुन ते पुढे देऊ शकतात.

पुढील स्लाइडमध्ये, परराष्ट्र तज्ज्ञांचे काय आहे मत