आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा 'शक्‍तीशाली हँडशेक', प्रिन्‍स विल्‍यम्‍सच्‍या हातावर उमटला वळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार विल्‍यम्‍स आणि मोदी यांनी शेकहँड केल्‍यानंराजकुमार विल्‍यम्‍स आणि मोदीतर - Divya Marathi
राजकुमार विल्‍यम्‍स आणि मोदी यांनी शेकहँड केल्‍यानंराजकुमार विल्‍यम्‍स आणि मोदीतर
नवी दिल्ली - ब्रिटनचे राजकुमार विल्यम्स आणि त्‍यांच्‍या पत्‍नी केट मिडलटन भारत दौऱ्यावर आहेत. त्‍यांनी हैदरबाद हाऊसमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्‍हायलर झाले असून, यात विल्‍यम्‍स यांच्‍या हाताला वळ पडल्‍याचे दिसत आहे.
'शक्‍तीशाली हँडशेक'मधून सोशल मीडियावर प्रतिक्रिया...
- मोदी आणि प्रिन्‍स विल्‍यम्‍स यांच्‍या हँडशेकचा फोटो पीपल्स डेली चायना @PDChina ने ट्वीट केला. याला त्‍यांनी 'शक्‍तीशाली हँडशेक' म्‍हटले.
- ब्रिटेनचे प्रिन्‍स आणि त्‍यांच्‍या पत्‍नी कॅट मिडलटन यांच्‍या सम्मानसाठी मोदी यांनी मंगळवारी लंच दिले.
- रॉयल कपलच्‍या लंचमध्‍ये व्‍हेजिटेरियन आणि नॉन-व्‍हेजिटेरियन डिश होत्‍या.
- दरम्‍यान, क्लासिकल म्यूजिशियन राहुल शर्मा यांनी संतूरवर काही धून वाजवल्‍या.
- यावेळी काही मंत्री आणि उद्योजक उपस्‍थ‍ित होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोज आणि यूजर्सच्‍या निवडक प्रतिक्रिया...