आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private Organs Education In School News In Marathi

VIDEO: देसी स्लाईडमधील सेक्स एज्युकेशन, बघा भन्नाट DOCUMENTARY

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेतील सेक्स एज्युकेशनवर बंदी घालून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती शिकवावी, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले होते. त्यावर चौफेर टीका झाल्यावर त्यांनी या वक्तव्यावर खुलासा दिला होता. यासंदर्भात EastIndiaComedy ने भन्नाट DOCUMENTARY तयार केली आहे. जर देसी स्टाईलमध्ये सेक्स एज्युकेशन देण्यात आले तर ते कसे असेल हे यात मांडण्यात आले आहे.
या DOCUMENTARY चा अफलातून व्हिडिओ बघा पुढील स्लाईडवर
(साभार- EastIndiaComedy)