आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅडल्ट STAR ला गरीबीमुळे सोडावे लागले शिक्षण, आता Hollywood मध्ये अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियाने 100 हून अधिक अॅडल्ट फिल्ममध्ये काम केले. - Divya Marathi
प्रियाने 100 हून अधिक अॅडल्ट फिल्ममध्ये काम केले.
नवी दिल्ली/ मुंबई - हॉलिवूड टीव्ही सीरियल 'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये तिसऱ्यांदा झळकलेली अॅडल्ट अॅक्ट्रेस सहारा नाइट पुन्हा एकदा वादात अडकली आहे. तिच्यावर आरोप आहे की सहारा नाइट ऑनलाइन अॅडल्ट सर्व्हिस देण्याचे काम करते. सहारा नाइट भारतीय वंशाची अशी अॅक्ट्रेस आहे जिने हॉलिवूडमध्येही काम केले आहे. त्याआधी अॅडल्ट स्टार प्रिया रायही हॉलिवूडमध्ये झळकली होती.

कोण आहे प्रिया राय
- प्रिया राय एक भारतीय-अमेरिकी वंशाची अॅडल्ट अॅक्ट्रेस होती, जी मुळची दिल्लीची होती.
- प्रिया दोन वर्षांची होती तेव्हा आई-वडिलांसोबत दिल्लीतून अमेरिकेत गेली होती. तिथे तिला एका अमेरिकन दाम्पत्याने दत्तक घेतले होते.
- अमेरिकेत प्रिया मिनेसोटा येथे लहानाची मोठी झाली. एरिझोना विद्यापीठात तिने प्रवेश घेतला होता, मात्र गरीबीमुळे तिला शिक्षण सोडावे लागले.
- त्यानंतर 17 व्या वर्षी प्रियाने स्ट्रिप गर्ल म्हणून काम सुरु केले. तब्बल 12 वर्षे एक स्ट्रिपर म्हमून तिने काम केले आणि अनेक शो केले.
29 व्या वर्षी झाली अॅडल्ट स्टार
- प्रियाची अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये फॅशन आणि स्विमवेअर मॉडेल अशी ओळख आहे. तिने 29 व्या वर्षी अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये करिअरला सुरुवात केली होती.
- आता प्रियाने अॅडल्ट इंडस्ट्रीला अलविदा केले आहे.
- अॅडल्ट इंडस्ट्री सोडल्यानंतर प्रियाने हॉलिवूडकडे मोर्चा वळवला होता. हॉलिवूड फिल्म 'आयएसआयएस रायझिंग: कर्स ऑफ द लेडी ममी' यात ती लिडिंग रोलमध्ये होती.
- 2013 मध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत तिने लग्न केले आणि हॉलिवूडमध्ये काम करत आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा,
>> प्रियाने कोणत्या अमेरिकन अॅडल्ट कायद्याचा केला होता विरोध
>> अॅडल्ट इंडस्ट्रीमधून हॉलिवूडमध्ये गेलेली भारतीय वंशांची प्रिया...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...