आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOVE STORY: प्रियंका गांधी पडल्‍या होत्‍या 13 व्‍या वर्षीच रॉबर्ट यांच्‍या प्रेमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधींचा मंगळवार, 12 जानेवारीला वाढदिवस. त्यामुळे गांधी कुटुंबियांसाठी आजचा दिवस खास आहे. प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्‍ही आपल्‍याला प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वडेरा यांच्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहोत. प्रियंका केवळ 13 वर्षांच्‍या असतानाच पहिल्या नजरेत त्‍या रॉबर्ट यांना आपले दिल देऊन बसल्‍या. परंतु, 'प्‍यार के दुष्‍मन हजार' असेच काहीसे झाले. त्‍यामुळे त्‍यांना तब्बल सात वर्षे दोघांना एकमेकांपासून दूर राहावे लागले होते. याच काळात इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्‍यामुळे प्रियंका यांच्‍यावर दुखाचा डोंगर कोसळला होता.
पुढील स्‍लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कशा पडल्‍या प्रियांका रॉबर्टच्‍या प्रेमात...