आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधीच्या मुलाला शुटिंगची तर मुलीला बास्केटबॉलची आवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा जन्म 12 जानेवारी 1972 मध्ये दिल्लीत झाला. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील व्यापारी रॉबर्ट वढेरा यांच्यासोबत लग्न केले. त्यांना मिराया आणि रेहान अशी मुले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या कुटुंबातील काही विशेष फोटो दाखवणार आहोत.
दोन्ही मुलांना खेळात रस
रॉबर्ट आणि प्रियंका यांच्या दोन्ही मुलांना खेळात विशेष आवडत आहे. मुलगी मिराया बास्केटबॉल खेळते तर रेहानला शुटिंगचे वेड आहे. काही दिवसांपूर्वी रेहान राजस्थानमधील शुटिंग रेंजमध्ये दिसला होता. प्रियंका कायम मुलांना चिअरअप करते. त्यांचा खेळ बघायला जाते.
देहरादूनमध्ये सुरु आहे शिक्षण
दोन्ही मुले देहरादूनमध्ये शिक्षण घेत आहेत. रेहान येथील दून शाळेत तर मिराया वेलहम गर्ल्स शाळेत शिकत आहे. देहरादूनशी गांधी कुटुंबाचे जुने नाते आहे. राजीव आणि राहुल यांनी येथेच शिक्षण घेतले होते.
दूर आणि वेलहम गर्ल्स स्कूल का आहे विशेष
दून शाळेला एज्युकेशन वर्ल्ड मॅगझिनने टॉप बोर्डिंग शाळेचा दर्जा दिला आहे. आयसीएसईच्या सर्वेक्षणानुसार वेलहम गर्ल्स स्कूलही चांगल्या निकालांसाठी ओळखली जाते.
पुढील स्लाईडवर बघा, प्रियंका गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे खासगी फोटो.....
बातम्या आणखी आहेत...