आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Probe If Yasin Bhatkal\'s Arrest Is Based On Crime Or Religion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यासिनला धर्मामुळे तर झाली नाही ना अटक? सपाने तोडले अकलेचे तारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुमारे 40 बॉम्बस्फोटांचा सुत्रधार यासिन भटकळ याच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून समाजवादी पक्षाने अकलेचे तारे तोडले आहेत. यासिनला त्याने केलेल्या गुन्ह्यांमुळे अटक झाली आहे, की धर्मामुळे, असा गंभीर प्रश्न समाजवादी पक्षाने उपस्थित केला आहे.

यासंदर्भात समाजवादी पक्षाचे नेते कमाल फारुखी यांनी विचारले आहे, की यासिन भटकळला त्याने केलेल्या गुन्ह्यांमुळे अटक झाली आहे, की त्याच्या धर्मामुळे याचा पोलिसांनी तपास करायला हवा. काही लोकांना पोलिसांनी टॉपचे दहशतवादी असल्याचे सांगून अटक केली. परंतु, त्यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात पोलिस अयशस्वी ठरले आहेत.

फारुखी पुढे काय म्हणाले जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर....