आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित नेहरूंना देशभर श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शांतिवन समाधी स्थळावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. माजी संसदीय कामकाज मंत्री राजीव शुक्ला, दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदर लवली, काँग्रेस नेते हारुण युसूफ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.