आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्यार काढून अकबराच्या छाताडावर उभी राहिली होती ही राणी, अकबराने मागितली प्राणाची भीक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा इतिहासहा अत्यंत दैदिप्यमान, पराक्रमाचा, शौर्याचा आणि धैर्याचा आहे. याच इतिहासाचे एक सूवर्ण पान म्हणजे राजपूतांचा इतिहास. राजपूतांचा इतिहास वाचताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. राजपूतांच्या इतिहासात अनेक पराक्रमी पुरुषांबरोबरच पराक्रमी स्त्रियांचीही भली मोठी रांग लागते. यातील अनेक स्त्रियांनी भल्या-भल्यांना जे जमले नाही. ज्यासाठी कुणी धाडस दाखविण्याची साधी हिंमतही केली नाही, असे धाडस दाखवून पराक्रम गाजविले आहेत. इतिहासात राजपूत स्त्रियांच्या सौंदर्याबरोबरच त्यांचे पराक्रम, जोहार अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.
 
राजपूतांच्या याच इतिहासात एक पराक्रमी राणीही होऊन गेली आहे. जिने अकबराच्या छाताडावर उभे राहून, त्याला मारण्यासाठी कट्यार उपसली होती आणि अकबराने भयभीत होऊन तिच्यापुढे अक्षरश: प्राणाची भीक मागितली होती. नव्हे तिने अकबराला भीक मगायला भाग पाडले होते.

कोण होती ही महाराणी? का गेली अकबरावर चाल करून? का आली अकबरावर प्राणाची भीक मागायची वेळ? वाचा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...