आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राधे मां\'नाच दोष का द्यायचा, इतरही बाबा-गुरु आहेत फॅशन सिम्बॉल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- स्त्री वेशात योगगुरु रामदेव.)
सध्या सर्वत्र राधे मांची चर्चा सुरु आहे. तिचा पेहरावरही चर्चेत आहे. ती कायम लाल रंगाची नववधू सारखी साडी घालून असते. तिच्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात गुलाबाचे फुल असते. तिचा गेटअपही अगदी नववधूसारखा असतो. भक्तांसोबत ती डान्स करीत अगदी लीन होते. यावेळी भक्तगण तिला उचलून धरतात. तिही काही आक्षेप घेत नाही.
पण केवळ राधे मांच नव्हे तर इतरही भारतीय गुरु फॅशन सिम्बॉल असल्याचे दिसून येतात. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा पेहराव करणारे हे बाबा आणि गुरु भक्तांना मोहून घेतात. यासाठी पेहरावाचा पुरेपुर वापर करुन घेतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या बाबा-गुरुंचा फॅशनेबल पेहराव....