आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कर्टमधील राधे माँचे PHOTOS झाले व्हायरल, ट्विटरवर ट्रेडिंग टॉपिकमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर व्हायरल झालेले राधे माँ चे स्कर्टमधील फोटो. - Divya Marathi
सोशल मीडियावर व्हायरल झालेले राधे माँ चे स्कर्टमधील फोटो.
नवी दिल्ली/मुंबई - कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात अडकलेल्या राधे माँ संदर्भात रोज नवे खुलासे होत आहेत. त्यासोबतच सोशल मीडियावर देखील राधे माँ ट्रेंडिंगमध्ये आहे. राधे माँचा ग्लामरस अवतार, बॉलिवूड स्टाइलने सत्संगासाठी स्टेजवर येणे आणि सेलिब्रिटींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर राधे माँचा शॉर्ट स्कर्टमधील फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांनी राधे माँचे फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत. त्यामुळे राधे माँ ट्रेंडिंगमध्ये आली आहे. त्यासोबतच इतर फोटोही शेअर केले जात आहेत, पाहा पुढील स्लाइडमध्ये.
बातम्या आणखी आहेत...