आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँवर हुंडाबळीनंतर अश्लिलतेचा आरोप, दिल्ली-मुंबईत आहेत आलिशान बंगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भक्ताला आशीर्वाद देताना राधे माँ - Divya Marathi
भक्ताला आशीर्वाद देताना राधे माँ
नवी दिल्ली / मुंबई - स्वतःला देवीचा अवतार सांगणार्‍या राधे माँ हिला मुंबईत हुंडाबळीच्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. राधे माँ हिच्यावरील हुंडाबळीचे प्रकरण समोर आल्यानतंर, राधे माँच्या दरबारात सहभागी झालेल्या एका महिला वकिलाने राधे माँवर सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करण्याचा आरोप केला आहे. महिला वकिलाचे म्हणणे आहे, की राधे माँने लोकांना फसवून अब्जावधी रुपयांची माया जमवली आहे. त्यासोबतच तिच्या दरबारात ती लोकांसोबत अश्लील चाळे करते.
पंजाबमधील एका सर्वसाधारण घरात जन्मलेली सुखविंदर कौर आता राधे माँ बनून मुंबईत राहात आहे. राधे माँचा दरबार हा शाही असतो. त्याला ग्लॅमरस स्वरुप आले आहे. बॉलिवूड आणि पंजाब फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार राधे माँचे भक्त आहेत. तिची मुंबई, दिल्ली, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये संपत्ती आहे आणि राधे माँ नावाने ट्रस्ट देखील आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...