आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींने अपंग लोकांना भेट दिली स्‍कूटी, प्रियकांने मोबाईलमध्‍ये घेतले फोटो, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजीव गांधी फाउंडेशनतर्फे अपंग विद्यार्थ्‍यांना राहूल गांधीयांच्‍या हस्‍ते स्‍कूटीचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमासाठी राहूल गांधी यांची बहिन प्रियंका वडेरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहूल गांधी अपंग विद्यार्थ्‍यांना स्‍कूटीची चाबी देताना प्रियंकाने राहूल सोबत अपंगव्‍यक्तिंचे फोटो आपल्‍या मोबाईल कॅमे-यात टिपले. या कार्यक्रमात 52 अपंग व्‍यक्तिंना स्‍कूटीचे वाटप करण्‍यात आले. यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी पाउंडेशनची माहिती राहूल गांधी यांनी पत्रकारांना दिली. या फाउंडेशनचे ट्रस्‍टी म्‍हणून राहूल आणि प्रियंका वडेरा हे काम पाहतात.
पुढील स्‍लाईडवर पाहा, या कार्यक्रमाची फोटो...