आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी परदेशात B\'day साजरा करणार नाहीत राहुल गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्विटरवर शेअर झालेला राहुल गांधी यांचा फोटो - Divya Marathi
ट्विटरवर शेअर झालेला राहुल गांधी यांचा फोटो
नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 45 वा वाढदिवस आहे. दरवर्षी परदेशात वाढदिवस साजरा करणारे राहुल गांधी यावर्षी भारतातच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. आज राहुल पंजाब दौऱ्यावरून दिल्लीला येत आहेत. रात्री 12 पासून ट्विटरवर #HappyBirthdayRG ट्रेंड करत आहे. आतापर्यंत फेसबुक आणि ट्विटरवर राहुल गांधींना हजारो लोकांनीं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांच्या चाहत्यांनी त्यांची काही जुने फोटोसुद्धा ट्विटरवर शेअर केले आहेत. असे म्हटले जात आहे की, सुटीनंतर राहुल गांधी नवीन अवतारात परतले आहेत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, ट्विटरवर ट्रेंड होत असलेले राहून गांधी यांची काही निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...