आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी तुम्ही पण... हे फोटो बघून कॉंग्रेसला निश्चितच धक्का बसेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 56 दिवसांच्या अज्ञातवासातून परतल्यानंतर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःला प्रस्थापित करण्याचा जोरकस प्रयत्न चालवला आहे. केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहरण कायद्यावर कठोर टीका करुन आणि नेट न्युट्रॅलिटीवर मत मांडून त्यांनी सोशल मीडियाचे मथळे गाठले. पण... या फोटोने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
26 एप्रिल रोजी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राहुल गांधी नेपाळच्या दुतावासात गेले होते. यावेळी त्यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये कंडोलंस मेसेज लिहिला. हा मेसेज मोबाईलवरुन कॉपी करताना राहुल गांधी दिसून आले.
यानंतर लगेच #PappuCantWriteSaala हा टॅग ट्विटरवर ट्रेंड करताना दिसून आला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, राहुल गांधी कॉपी करताना पकडले गेल्यावर सोशल मीडियावर अशा उमटल्या प्रतिक्रिया...