या तरुणीची साथ / या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला

दिव्य स्पंदना उर्फ राम्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. दिव्य स्पंदना उर्फ राम्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
ट्विटरवर राम्या यांचे पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर राम्या यांचे पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
यांच्या फेसबुक पेजला 15 लाखांपेक्षा जास्त यूजर्सने लाइक केलेले आहे. यांच्या फेसबुक पेजला 15 लाखांपेक्षा जास्त यूजर्सने लाइक केलेले आहे.
यूपीए मधील माजी मंत्री शशी थरुर यांच्यासोबत सेल्फी घेताना माजी खासदार दिव्या स्पंदना. यूपीए मधील माजी मंत्री शशी थरुर यांच्यासोबत सेल्फी घेताना माजी खासदार दिव्या स्पंदना.
दिव्या स्पंदना 2013 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत विजयी होऊन संसदेत पोहोचल्या होत्या. दिव्या स्पंदना 2013 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत विजयी होऊन संसदेत पोहोचल्या होत्या.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिव्या स्पंदना यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिव्या स्पंदना यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याच्या प्रत्येक क्षणांची झलक त्यांची डिजिटल टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतवत आहे. राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याच्या प्रत्येक क्षणांची झलक त्यांची डिजिटल टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतवत आहे.
राम्या फिल्मसह राजकीय पटलावर सध्या जोरदार परफॉर्म करत आहे. राम्या फिल्मसह राजकीय पटलावर सध्या जोरदार परफॉर्म करत आहे.
राम्या सध्या सोशल मीडियावर मोदी सरकारच्या कमतरता जाहीर करणे आणि काँग्रेसच्या आजपर्यंतच्या सरकारने आणलेल्या योजनांची माहिती आणि त्याचे यश सांगण्याचे काम करत आहे. राम्या सध्या सोशल मीडियावर मोदी सरकारच्या कमतरता जाहीर करणे आणि काँग्रेसच्या आजपर्यंतच्या सरकारने आणलेल्या योजनांची माहिती आणि त्याचे यश सांगण्याचे काम करत आहे.
असे फोटो दिव्या यांच्या सोशल अकाऊंट्सवर आहेत. असे फोटो दिव्या यांच्या सोशल अकाऊंट्सवर आहेत.

या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला.या तरुणीची साथ मिळताच काँग्रेसमध्ये संचारली ऊर्जा, सोशल मीडियावर राहुल गांधींचा बोलबाला .

दिव्य मराठी वेब टीम

Nov 05,2017 04:19:00 PM IST
नवी दिल्ली/सूरत - गुजरात विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा दुसरा गुजरात दौरा सुरु आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींचा अॅक्टिव्ह अंदाज यावेळी पाहायला मिळत आहे. ते शेतकऱ्यांसोबत बोलत आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत, व्यापारी-उद्योजकांबद्दल बोलत आहे. भाजप सरकारच्या अपयशावर सभा-बैठकांमधून हल्लाबोल करत असतानाच सोशल मीडियावरुनही राहुल गांधी हिंदी आणि इंग्रजीतून सक्रिय राहात आहेत. त्यांच्या प्रत्येक सभा संमेलनाची माहिती त्यांची टीम सोशल मीडियावर सुत्रबद्धरितीने प्रमोट करत आहे. या डिजिटल कँपेनची जबाबदारी सांभाळत आहे दिव्या स्पंदना. दिव्याला बहुतेकजण साऊथची अॅक्ट्रेस राम्या या नावाने ओळखतात.

कोण आहेत राम्या...
- साऊथची 34 वर्षीय अॅक्ट्रेस दिव्या स्पंदना उर्फ राम्याने 2012 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
- अॅक्ट्रेस राम्या यांनी 2013 मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढली आणि त्या संसदेत पोहोचल्या.
- त्यांनी जेडीएसचे उमेदवार सीएस पंट्टाराजू यांचा पराभव केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी लाटेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- राम्या यांचे दिव्या @Divya Spandana/Ramya नावाने ट्विटर अकाऊंट आहे. त्यांना ट्विटरवर 5 लाख 44 हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
- कन्नड चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या राम्या यांनी तेलगू, तामिळ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

'विकास वेडा झाला' कँपेन
- माजी खासदार राम्या सोशल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपवर येताच काँग्रेसमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळत आहे.
- गुजरात दौऱ्यात राहुल गांधींनी भाजपवर टीका करताना म्हटले होते, 'विकास पागल झाला आहे'. राहुल यांचे हेच वाक्य काँग्रेसच्या डिजिटल टीमने कॅच केले आणि याचे जोरदार कँपेन करण्यात आले. 'विकास पागल झाला' हे वाक्य आता प्रत्येक भाषेतून भाजपवर बरसत आहे.
- वास्तविक हे वाक्य गुजराती भाषेतून होते. 'गोडो थई छो' असे हे वाक्य होते, अर्थात 'विकास पागल झाला आहे'. एका 20 वर्षीय सागर सावलिया नावाच्या मुलाने गुजरात बसच्या खराब आवस्थेवर फेसबुकवर हे वाक्य टाकले होते. तेव्हापासून काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमने भाजपविरोधातील प्रचारात याचा वापर केला आहे.
-'विकास पागल झाला आहे', या वाक्याने ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यासाठी याचा पुरेपूर वापर सुरु केला आहे.

राम्या आयटी सेलच्या प्रमुख
- लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले होते.
- या बदलाचा सर्वात मोठा भाग म्हणजे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या ऐवजी सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या राम्या यांना आयटी सेलची जबाबदारी देण्यात आली.
- सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर पक्षाला मजबुतीने प्रेझेंट करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी हा निर्णय घेतला होता.
- तीन वेळा काँग्रेस खासदार राहिलेले हुड्डा जवळपास 5 वर्षांपासून आयटी सेल व सोशल मीडिया टीमची धुरा वाहात होते.
- राहुल गांधी यांनी केलेला बदल पक्षाला ऊर्जा देणार ठरत असल्याचे मानले जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिव्या उर्फ राम्या यांचे फोटोज्..
X
दिव्य स्पंदना उर्फ राम्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.दिव्य स्पंदना उर्फ राम्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
ट्विटरवर राम्या यांचे पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.ट्विटरवर राम्या यांचे पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
यांच्या फेसबुक पेजला 15 लाखांपेक्षा जास्त यूजर्सने लाइक केलेले आहे.यांच्या फेसबुक पेजला 15 लाखांपेक्षा जास्त यूजर्सने लाइक केलेले आहे.
यूपीए मधील माजी मंत्री शशी थरुर यांच्यासोबत सेल्फी घेताना माजी खासदार दिव्या स्पंदना.यूपीए मधील माजी मंत्री शशी थरुर यांच्यासोबत सेल्फी घेताना माजी खासदार दिव्या स्पंदना.
दिव्या स्पंदना 2013 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत विजयी होऊन संसदेत पोहोचल्या होत्या.दिव्या स्पंदना 2013 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत विजयी होऊन संसदेत पोहोचल्या होत्या.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिव्या स्पंदना यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिव्या स्पंदना यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याच्या प्रत्येक क्षणांची झलक त्यांची डिजिटल टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतवत आहे.राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याच्या प्रत्येक क्षणांची झलक त्यांची डिजिटल टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतवत आहे.
राम्या फिल्मसह राजकीय पटलावर सध्या जोरदार परफॉर्म करत आहे.राम्या फिल्मसह राजकीय पटलावर सध्या जोरदार परफॉर्म करत आहे.
राम्या सध्या सोशल मीडियावर मोदी सरकारच्या कमतरता जाहीर करणे आणि काँग्रेसच्या आजपर्यंतच्या सरकारने आणलेल्या योजनांची माहिती आणि त्याचे यश सांगण्याचे काम करत आहे.राम्या सध्या सोशल मीडियावर मोदी सरकारच्या कमतरता जाहीर करणे आणि काँग्रेसच्या आजपर्यंतच्या सरकारने आणलेल्या योजनांची माहिती आणि त्याचे यश सांगण्याचे काम करत आहे.
असे फोटो दिव्या यांच्या सोशल अकाऊंट्सवर आहेत.असे फोटो दिव्या यांच्या सोशल अकाऊंट्सवर आहेत.
COMMENT