आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेशिवाय राहुल गांधींचा रेल्वे प्रवास, मुलीच्या हातावर दिला ऑटोग्राफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी सचखंड एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करून पंजाबमध्ये दाखल झाले. प्रवासात त्यांनी सहप्रवाशाला हातावर स्वाक्षरी दिली. राहुल ३० रोजी अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेतील.
बातम्या आणखी आहेत...