आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांना झटका, नेतृत्वाची पाठराखण; हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न : राहुल गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चार राज्यांतील बंडखोरीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बंडखोरांच्या दबावाला बळी न पडता हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत राज्यांतील स्थानिक नेतृत्वांची पाठराखण केली आहे. याबाबत पक्षाला मत कळवल्याचे त्यांनी नमूद केले. बंडखोरीवर राहुल सामोपचाराने मार्ग काढतील, अशी पक्षात अपेक्षा होती. सोमवारी आसामचे मंत्री हेमंत बिस्वा व महाराष्ट्राचे मंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिला होता. हरियाणातही खासदार वीरेंद्रसिंह यांनी राज्य सरकारविरुद्ध बंडाची भाषा केली.