Rahul Gandhi Today In Pune For FTII Students Strike Support
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंब्यासाठी राहुल गांधी आज पुण्यात
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुण्यातील एफटीआयआय प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरुद्ध विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी पुण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी राहुलना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.