नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. ट्विटर आणि फेसबुकवर ते अनेकदा यूजर्सच्या निशाण्यावर असतात. तर काही प्रसंग असेही होते, जेव्हा त्यांचे खूप कौतूकही झाले. यातील काही क्षणांचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल झालेले 9 फोटोज् divyamarathi.com दाखवत आहे, ज्यांची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली.
(19 जून रोजी राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे, त्यानिमीत्ताने त्यांच्यासंबंधीची माहिती divyamarathi.com देत आहे.)
वरील फोटो हा वीरभूमी येथील आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या श्रद्धांजली सभेत प्रियंका वढेरांची मुलगी मिरायासोबत राहुल गांधी बोलत होते. मामा-भाचीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मामा राहुल यांचा हात हाती घेऊन जणू मिराया म्हणत आहे की... सांगा आपल्यात कोण अधिक गोरे आहे ?
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)