आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शकूर\'वरून संसदेत गदारोळ, रेल्‍वे मंत्री म्‍हणाले - केजरीनी चर्चा करावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - रेल्‍वे प्रशासनाने राजधानी दिल्‍लीतील शकूर वस्‍ती परिसरातील झोपड्या हटवल्‍या. त्‍यामुळे अनेक संसार उद्ध्‍वस्‍त झाले. या मुद्दयावरून विरोधी पक्षाने संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहात गदारोळ घातला. यावर निवेदन करताना रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू लोकसभेत म्‍हणाले की, अरविंद केजरिवाल यांनी आपल्‍यासोबत चर्चा करावी.
रेल्‍वे मंत्र्यांनी नेमके काय म्‍हटले ?
- विकास कामासाठी सरकारने पोलिसांच्‍या उपस्‍थ‍ित त्‍या ठिकाणची नियमबाह्य वस्‍ती हटवली आहे.
- ज्‍या लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केले होते त्‍यांना अनेक वेळा नोटिस दिली होती. नंतर 10 डिसेंबरला नियमानुसार कारवाई करण्‍यात आली.
- या अतिक्रमणामुळे घाण होत होती. त्‍यानंतर एनजीटीने आम्‍हाला आदेश दिला की, ही वस्‍ती हटवावी. जर केजरीवाल यांनी आपल्‍यासोबत चर्चा करावी.
- अतिक्रमण हटवताना कुणाचाही मृत्‍यू झाला नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, राहुलची शकूर वस्‍तीला भेट, केजरीवाल म्‍हणाले - तुम्‍ही तर बालक