आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जुलै नाही तर, 15 जूनपासून बदलत आहेत रेल्वे तात्काळ तिकीटांचे नियम, जाणून घ्या...

जुलै नाही तर, 15 जूनपासून बदलत आहेत रेल्वे तात्काळ तिकीटांचे नियम, जाणून घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेचे तात्काळ तिकीट बुकींगचे नियम 15 जूनपासून बदलत आहेत. रेल्वेसंबंधीत एका अहवालानुसार, "एसी आणि स्लीपरसाठी तात्काळ बुकींगची वेळ वेगवेगळी असणार आहे. एसी तात्काळ तिकीट बुकींसाठी 15 जूनपासून सकाळी 10 वाजेपासून आणि नॉन एसी क्लाससाठी 11 वाजेपासून बुकींग सुरू होईल."
भारतीय रेल्वेकडून तात्काळ तिकीटांची बुकींग मधील हा वेळेचा बदल तिकिट बुकींग वेबसाईट आणि बुकींग खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी करण्यात आला आहे. यापूर्वी अशी माहिती मिळाली होती की, हे बदल जुलै महिन्यापासून लागू होतील असे सांगण्यात येत होते, मात्र रेल्वेचा अहवाल पाहाता, या १५ जुनपासून म्हणजेच येत्या सोमवारपासून हे बदल लागू होती. सध्या तरी सर्वच प्रकारच्या तिकीट बुकींसाठी खिडकी १० वाजताच उघडते.