आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Kundra Birthday Gift To His Wife Shilpa Shetty

शिल्पाला बर्थ डे गिफ्ट; कुंद्राने मागितली माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएल-6मध्ये सट्टेबाजीच्या आरोपांत अडकलेले राजस्थान रॉयल्सचे सहमालक आणि उद्योगपती राज कुंद्रा यांनी अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टीला 38 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या काही दिवसांतील वादांबद्दल त्यांनी पत्नीची माफीही मागितली.कुंद्रा यांनी शिल्पाच्या ट्विटर पेजवर लिहिले, ‘माझी सुंदर पत्नी शिल्पा शेट्टीला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा’. गेल्या काही दिवसांपासून फालतूपणामुळे होत असलेल्या मनस्तापाबद्दल मी माफी मागतो. सत्य समोर येतच आहे.’ शिल्पा शेट्टीला वाढवसानिमित्त ट्विटवर शुभेच्छा देणार्‍यांमध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह राजस्थान रॉयल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणे यांचाही समावेश आहे.