आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Gandhi Remembered On His 70th Birth Anniversary

PHOTOS : व्यासपीठावर गेला मनमोहन सिंग यांचा तोल, राहुल गांधींनी सावरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून सोनिया गांधी, रॉबर्ट वढेरा आणि मनमोहन सिंग यांना सावरताना राहुल गांधी.)

नवी दिल्ली - बुधवारी 20 ऑगस्ट रोजी देशभरात राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेससह भाजपचे नेतेही या कार्यक्रमांना उपस्थित होते. यावेळी संपूर्ण गांधी परिवाराने राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांचा तोल गेला तेव्हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांला सावरले.
संसदेत श्रद्धांजली
राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संसंदेतही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजप आणि काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज यावेळी एकमेकांशी चर्चा करताना दिसून आल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा काही निवडक PHOTOS