आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा: उत्‍तर प्रदेशात सिब्बल, हरियाणामध्‍ये सुभाष चंद्रा यांचा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यसभा निवडणूकीसाठी 7 राज्यांमध्‍ये मतदान झाले होते. - Divya Marathi
राज्यसभा निवडणूकीसाठी 7 राज्यांमध्‍ये मतदान झाले होते.
नवी दिल्ली- राज्यसभा निवडणूकीत शनिवारी सात राज्यांच्‍या 27 जागांचे निकाल समोर आले आहेत. उत्‍तर प्रदेश, मध्‍य प्रदेशात कॉंग्रेसच्‍या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर, हरियाणामध्‍ये त्‍यांना पराभरावा सामना करावा लागला. येथे भाजपाने त्‍यांना घेरण्‍याचा प्रयत्‍न केला. झारखंड आणि राजस्थानमधील जागा भाजपाने मिळवल्‍या आहेत. कोणत्‍या राज्‍यात कोण जिंकले..
- राज्यसभेसाठी 15 राज्यातून 57 जागा खाली झाल्‍या होत्‍या.
- त्‍यापैकी 14-14 जागांवर भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार होते.
- 7 सपा, 5 जदयू, 3-3 बीजेडी आणि एआयएडीएमकेकडून होते.
- 8 राज्‍यातून 30 उमेदवार बिनविरोध निवडल्‍या गेले, तर 7 राज्‍यांसाठी निवडणूक झाली.
- राजस्थानच्‍या चारही जागा भाजपाने जिंकल्‍या.
- यूपीमध्‍ये 11 जागांसाठी झालेल्‍या मतदानात 7 सपा, 2 बीएसपी आणि 1-1 कॉंग्रेस व बीजेपी यांना मिळाली.
- झारखंडध्‍ये भाजपला दोन जागा मिळवता आल्‍या.
अशा होत्‍या राज्‍यसभेच्‍या जागा..
राज्‍य जागा
उत्तरप्रदेश 11
राजस्थान 04
कर्नाटक 04
मध्य प्रदेश 03
झारखंड 02
हरियाणा 02
उत्तराखंड 01
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...