Home »National »Delhi» Ram Nath Kovind: Why Narendra Modi Picked Bihar Governor As NDA Presidential Candidate

राष्ट्रपती निवडणूक: मोदींचे Tweets सांगतात... या 5 कारणांमुळे कोविंद बनले उमेदवार

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 18:03 PM IST

नवी दिल्ली- बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद (71) यांना एनडीएने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार घोषीत केले आहे. अमित शहा यांनी सोमवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविंद यांच्या उल्लेख करतांना तीन ट्विट्स केले. एनडीएने कोविंद यांची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून का निवड केली हे याचे कारणं या तीन ट्विट्सवरून लक्षात येतात. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविंद हे वेगळे राष्ट्रपति ठरतील. ते गरीब, दलित आणि मागासलेल्यांसाठी नेहमी आवाज उठवत राहतील.
पुढील स्लाइडवर पाहा मोदींचे ट्विट्स

Next Article

Recommended