आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मेरा छोटासा पक्ष, लेकिन आपका हमेशा रहता था लक्ष...\' अन्सारींसाठी खास कविता...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या कवितांसाठी लोकप्रीय असलेले खासदार रामदास आठवले यांनी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांना खास कविता ऐकवून निरोप दिला. या कवितेमध्ये आठवले म्हणाले, "मेरा छोटा सा है पक्ष, लेकिन आपका हमेशा रहता था लक्ष..." त्यांच्या या कवितेने राज्यसभेत हास्यकल्लोळ उठला. खुद्द मावळते उपराष्ट्रपती सुद्धा या कवितांवर आनंदाने हसल्याशिवाय राहू शकले नाहीत. ऐका त्यांची विशेष कविता... 
बातम्या आणखी आहेत...