आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rape Victim Minor Girl Recorded Statement In FIR Against Asaram Bapu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंधारात विवस्‍त्र होते आसाराम बापू, पीडित मुलीने FIR मध्‍ये सांगितली आपबिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- लैंगिक शोषणाचा आरोपात अडकलेले आसाराम बापू निर्दोष असल्‍याचा दावा करत आहेत. मॅडम आणि त्‍यांच्‍या पुत्राचे यामागे षडयंत्र असल्‍याचाही आरोप त्‍यांनी केला. परंतु, पीडित मुलीने आसाराम बापुंवर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. तिने दाखल केलेली तक्रार आणि एफआयआरमध्‍ये त्‍या दिवशी घडलेला वृत्तांत नोंदविण्‍यात आला आहे. हा प्रकार अतिशय विकृत आहे.

अल्‍पवयीन मुलीने आसाराम बापुंवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे दाखल करण्‍यात आलेल्‍या तक्रारीत तिने आपबिती सांगितली. 'त्‍यांनी (आसाराम) खोलीतील दिवे बंद केले आणि मला मागे बोलावले. त्‍यांनी दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत चाळे करण्‍यास सुरुवात केली. मी ओरडले तेव्‍हा माझ्या आईवडीलांना ठार मारण्‍याची धमकी देऊन माझे तोंड बंद केले. त्‍यांनी माझे चुंबन घेतले आणि आक्षेपार्ह पद्धतीने मला स्‍पर्श करु लागले. अंधारात ते संपूर्ण नग्‍नावस्‍थेत होते. त्‍यांनी माझे कपडे काढण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा मी रडू लागले. माझे तोंड त्‍यांनी पुन्‍हा बंद केले. हा प्रकार जवळपास तासभर सुरु होता. मी खोलीतून बाहेर जाऊ लालगे तेव्‍हा पुन्‍हा गप्‍प राहायला सांगून धमकी दिली.'

आणखी काय सांगितले पीडितेने एफआयआरमध्‍ये? वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर..