आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंंगीचे औषध पाजून राष्ट्रीय शूटरवर बलात्कार, FIR दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्‍ट्रीय महिला शूटरने कोच प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप केला आहे. बर्थडे पार्टीत कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध पाजून नराधमाने बलात्कार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात कोच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अर्जुन पुरस्कार विजेता असून तो सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना 12 नोव्हेंवरची आहे. त्या दिवशी पी‍डित महिलेचा वाढदिवस होता. महिला शूटरने कोचवर सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला आहे.

न्यूज एजन्सीनुसार, कोचच्या विरोधात गुरुवारी एफआयआर दाखल करण्‍यात आला आहे.
- शूटरची बर्थ डे पार्टी तिच्या सरकारी घरात झाली. आरोपीने तिला सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला तेव्हा घरात एकटी होती.
- कोच आणि आरोपीने वर्ल्ड कप चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्याचा फोन स्विच ऑफ असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा....रिलेशनशिपमध्ये होते दोघे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...